दही आणि भात हे संयोजनच फार भारी आहे. या संयोजनाला जर तडका मिळाला तर क्या बात! बेडगी मिरचीचा तडका आणि त्याच्याबरोबरच फोडणीच्या इतरही सामग्री यांचा मेळ या पाककृतीत मस्त जमून आलाय.